विराट कोहली सुनील नारायण
विराट कोहलीचा जबरदस्त प्रँक! नारायणला म्हणाला, मी पहिला ओव्हर टाकतोय अन् अंपायरला दिली कॅप; पुढे काय झालं?
कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात ईडन गार्डन्सवर सामना सुरू आहे. सामन्यात आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिसनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय....





