विराट कोहली 39
पुढच्या वर्ल्डकपवेळी किती वयाचे असतील दिग्गज भारतीय खेळाडू? पाहा चक्रावणारे आकडे, एक तर चाळिशीत…
भारतीय संघ विश्वचषक 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून 6 विकेट्सने पराभूत झाला. त्यामुळे आता भारतीय संघाची विश्वचषक ट्रॉफीची प्रतीक्षा तब्बल 4 वर्षांनी वाढली आहे. भारतीय....





