विराट झेलबाद
लिटन दासचा झेल पाहून तुमच्याही भुवया उंचावतील, विराट कोहलीने अशा पद्धतीने गमावली विकेट
सध्या भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावरील एकदिवसीय मालिकेचा पहिला सामना ढाका येथे खेळला गेला. बांगलादेशने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. टी20 विश्वचषकापासून भारतीय....





