विराट ट्रोल
व्हिडिओ: अन् कोहलीने स्टंपवर काढली भडास, इंग्लंडला ‘असा’ झाला फायदा
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी२० मालिकेतील दुसरा सामना अहमदाबादस्थित नरेंद्र मोदी स्टेडियमवर झाला. पाहुण्या इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर १६५ धावांचे आव्हान ठेवले.....






