विरेंद्र सेहवाग- रोहित शर्मा
‘सचिन-कोहली, सेहवाग-रोहित, धोनी-?’, प्लेअर्सच्या रिप्लेसमेंटवर एका चाहत्याचे ट्वीट होतंय व्हायरल
क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या एमएस धोनीने कर्णधार म्हणून प्रत्येक पद मिळवले, ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल. टी२० विश्वचषकात भारताला चॅम्पियन बनवणं असो, २८ वर्षांनंतर एकदिवसीय विश्वचषकात....






