विरोधी संघांविरुद्ध सर्वाधिक वेळा शतके करणारे खेळाडू
एका देशाविरुद्ध सर्वाधिक शतके करणारे 4 खेळाडू, विराटने एकदा नाही, तर दोनदा केलाय रेकॉर्ड
जागतिक क्रिकेटमध्ये असे अनेक खेळाडू होऊन गेले आणि अजूनही आहेत, जे विरोधी संघांचा घाम काढण्याचा दम राखतात. यामध्ये भारतीय संघाचा धुरंधर विराट कोहली याच्या नावाचाही....






