विलियम्सनच्या डाव्या हाताच्या कोपऱ्याला दुखापत
अरर! भारताविरुद्ध होणाऱ्या कसोटी चॅम्पियनशीप फायनलपूर्वी न्यूझीलंडच्या चिंतेत वाढ, ‘हा’ खेळाडू दुखापतग्रस्त
जूनमध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. साउथॅम्प्टनच्या मैदानावर हा सामना होणार आहे. सर्व जगाचे लक्ष या महत्त्वाच्या सामन्यावर....





