विश्वचषकाचा उपांत्य सामना
अखेर खास विक्रमात विराटने सचिनला पछाडलेच! बनला विश्वचषक हंगामात ही मोठी कामगिरी करणारा पहिलाच
विराट कोहली वनडे विश्वचषक 2023च्या उपांत्य सामन्यात महत्वपूर्ण धावा करू शकला. रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी भारताला न्यूझीलंडविरुद्धच्या या सामन्यात चांगली सुरुवात मिळवून दिली.....






