विश्वचषकाची पूर्वतयारी
आयपीएल २०२१ मधील प्रवास संपल्यानंतर आता रोहित शर्मा-केएल राहुलसह भारतीय खेळाडू या ठिकाणी येणार एकत्र
आयपीएल २०२१ मध्ये शुक्रवारी (८ ऑक्टोबर) मुंबई इंडियन्स-सनरायझर्स हैदराबाद सामना झाल्यानंतर प्लेऑफचे चित्र स्पष्ट झाले आहे. या सामन्यात मुंबईने ४२ धावांनी विजय मिळवला. मात्र, कोलकाता....






