विश्वचषकातील उपांत्य फेरी

इंग्लंड-न्यूझीलंड सामन्यानंतर अशी झाली आहेत सेमीफायनलची समीकरणे

जुलै 4, 2019

2019 विश्वचषकात बुधवारी(3 जूलै) इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड संघात 41 वा सामना पार पडला. या सामन्यात इंग्लंडने 119 धावांनी विजय मिळवला. या विजयाबरोबरच इंग्लंडने उपांत्य फेरीतील....