विश्वचषकातील स्थान

अजिंक्य रहाणे म्हणतो, ती गोष्ट केली तर विश्वचषकासाठी संघातील स्थान पक्के…

मार्च 16, 2019

ऑस्ट्रेलिया विरुद्ध नुकत्याच पार पडलेल्या मर्यादीत षटकांच्या क्रिकेट मालिकांमध्ये भारतीय संघातील मधल्या फळीच्या उणीवा स्पष्टपणे दिसून आल्या. तसेच चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठीही अनेक पर्यांयांचा विचार करण्यात....