विश्वचषकासाठी थेट पात्रतेची तारीख
ODI WC 2027: थेट पात्र होण्यासाठी आयसीसीची अंतिम तारीख जाहीर, दोन वेळेचा विजेता मुकणार स्पर्धेला?
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) काही दिवसांपूर्वीच 2027 च्या वनडे विश्वचषकाचे बदलते स्वरूप जाहीर केले. आयसीसीने या स्पर्धेत पात्र होण्याची प्रक्रिया आणि अंतिम मुदत स्पष्ट केले....






