वीरेंद्र सेहवागचा हैदराबादला सल्ला
‘त्याला बाहेर काढण्याची हीच योग्य वेळ’, विलियम्सनच्या खराब फॉर्ममुळे सेहवागचा हैदराबादला मोलाचा सल्ला
सनरायझर्स हैदराबाद संघाने आयपीएल २०२२मधील पहिले दोन सामने गमावल्यानंतर जबरदस्त पुनरागमन केले होते. त्यांनी सलग पुढील पाच सामन्यावर आपला हक्क सांगितला होता. यानंतर असे वाटले....






