वीरेंद्र सेहवागने चेतन सकारिया बद्दल केलेलं ट्विट

चेतन सकारियाच्या उत्कृष्ट कामगिरीनंतर भारतीय दिग्गजाचं भावनिक ट्विट; म्हणाले, ‘भावाच्या आत्महत्येची..’

एप्रिल 13, 2021

पंजाब किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांमध्ये सोमवारी (१२ एप्रिल) अटीतटीचा सामना पार पडला. या सामन्यात पंजाब किंग्ज संघाने बाजी मारत राजस्थान रॉयल्स संघावर....