वीरेंद्र सेहवाग फाउंडेशन

ऑक्सीजन सिलेंडर लावून स्वयंपाक बनवणाऱ्या आईची मदत करणार वीरू; सोशल मीडियावर केले ‘हे’ आवाहन

मे 24, 2021

भारतातील कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेने प्रचंड खळबळ उडवली आहे. दुसर्‍या लाटेदरम्यान, रुग्णांना ऑक्सिजनच्या अभावाचा सामना करावा लागतोय. मात्र, या कठीण काळात बरेच लोक आणि सेलिब्रिटी....