वीवीएस लक्ष्मण शुबमन गिलबद्दल म्हणाला

“विसरु नकोस, भारताकडे राहुल-मयंक आहेत” सातत्याने फ्लॉप ठरत असलेल्या शुबमनला दिग्गजाची चेतावणी

मार्च 5, 2021

बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेतून पदार्पण करणाऱ्या शुबमन गिलने भारतीय संघाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली होती. तो भारतीय संघाला उत्कृष्ट सुरुवात करून....