वृद्धिमान साहाची क्रिकेट कारकिर्द
धोनी-पंतमुळे साहाच्या कारकिर्दीला सुरूंग; म्हणाला, ‘मग अर्धशतक करा वा शतक, सर्वकाही व्यर्थ’
कोणत्याही क्रिकेट संघात एका स्थानासाठी स्पर्धा होणे साहजिक असते. परंतु या स्पर्धेमुळे एका खेळाडूला त्याच्या कारकिर्दीत सतत तडजोड करावी लागते. असेच काहीसे भारताचा यष्टीरक्षक वृद्धिमान....






