वेंकटेश प्रसादकडून राहुलचे कौतुक
आधी राहुलला नाही तसलं बोलला भारतीय दिग्गज, आता वादळी खेळी पाहून म्हणाला, ‘दबावातही चांगला खेळलास…’
मागील काही आठवड्यांपासून भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज केएल राहुल खूपच चर्चेत आहे. यामागील कारण होते केएल राहुल याचा खराब फॉर्म. राहुल मागील काही महिन्यांपासून खराब....






