वेस्टे इंडीजविरुद्ध मायदेशातील मालिका
हार्दिकचे फिरले ग्रह! संघातील स्थान गमावलेच आता सोसावे लागणार आर्थिक नुकसानही
भारतीय संघाचा (indian cricket team) दिग्गज अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या (hardik pandya) मागच्या बऱ्याच दिवासंपासून खराब फॉर्ममध्ये आहे. सध्या याच कारणास्तव त्याला संघातून बाहेर केले....






