वेस्ट इंडिजचा नवीन कर्णधार
वेस्ट इंडिज संघाला मिळाला नवा कर्णधार! आयपीएलमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या खेळाडूच्या हाती विंडीजची धूरा
नुकतेच काही दिवसांपूर्वी कायरन पोलार्डने आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वातून निवृत्ती घेत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. अशात वेस्ट इंडिज क्रिकेटमधून मोठी बातमी समोर येत आहे. वेस्ट....






