वेस्ट इंडिजने जिंकली टी20 मालिका
SA vs WI: तिसऱ्या टी20त फलंदाजांची कमाल, 40 ओव्हरमध्ये चोपल्या 433 धावा; मालिका विंडीजच्या नावे
मंगळवारी (दि. 28 मार्च) दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज संघात 3 सामन्यांच्या टी20 मालिकेतील अखेरचा सामना खेळण्यात आला. जोहान्सबर्ग येथे पार पडलेल्या या सामन्यात वेस्ट....






