वेस्ट इंडिजमध्ये वनडे मालिका जिंकणारे भारतीय कर्णधार

Shikhar Dhawan india

WIvsIND: वनडे मालिका जिंकत कर्णधार धवन दिग्गजांच्या यादीत सामील; रोहितलाही न जमलेला पराक्रम नावे

जुलै 25, 2022

भारतीय क्रिकेट संघ नियमित कर्णधार रोहित शर्मा याच्या अनुपस्थितीत वेस्ट इंडिज दौऱ्यावर गेला आहे. या दौऱ्यात उभय संघ शिखर धवन याच्या नेतृत्त्वाखाली ३ सामन्यांची वनडे....