वेस्ट इंडिजविरुद्ध १००वा आंतरराष्ट्रीय सामना विजय
पहिली टी२० जिंकत भारताचे विंडीजविरुद्ध खास ‘शतक’, आतापर्यंत फक्त दोनच संघांना जमलाय हा पराक्रम
नुकताच भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (IND vs WI) यांच्यात टी२० मालिकेतील पहिला सामना (First T20) पार पडला. कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारतीय....






