वेस्ट इंडीज दौऱ्यावरील भारताचा सराव सामना
सराव सामन्यात मुंबईकरांची सॉलिड ओपनिंग! विराट फ्लॉप, पुन्हा केली तीच चूक
सध्या वेस्ट इंडीज दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाने या दौऱ्यासाठी आपली तयारी सुरू केली. भारतीय संघ दौऱ्याच्या सुरुवातीलाच कसोटी मालिका खेळणार आहे. 12 जुलैपासून सुरू होणाऱ्या....






