वैभव सूर्यवंशीची परिक्षा

वैभव सूर्यवंशी दहावीच्या बोर्डाची परिक्षा देणार नाही! कारण घ्या जाणून

फेब्रुवारी 15, 2026

भारताचा युवा स्टार क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी सध्या सर्वांच्या चर्चेचा विषय बनला आहे. नुकतेच त्याने आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषकात उल्लेखनीय कामगिरी केली. वयाच्या १४ व्या वर्षात....