वॉर्नरने केले कोहलीचे कौतुक
कोहलीची प्रशंसा करणार्या पोस्टवर डेव्हिड वॉर्नरने दिला ‘हा’ भन्नाट रिप्लाय
भारतीय संघाचा विद्यमान कर्णधार विराट कोहली सध्याच्या घडीला जागतिक क्रिकेटमधील एक अव्वल फलंदाज आहे, यात काही शंका नाही. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात तो अतिशय बहारदार फलंदाजी....






