वॉर्नर आणि स्टोयनिस स्पर्धेच्या बाहेर
कोरोना इफेक्ट! डेव्हिड वॉर्नर आणि मार्कस स्टॉयनिसने घेतली ‘या’ मोठ्या लीगमधून माघार
इंग्लंड क्रिकेट मंडळच्या ‘द हंड्रेड’ स्पर्धेच्या आयोजनाआधीच मोठा धक्का बसला आहे. या स्पर्धेतून ऑस्ट्रेलियन संघाच्या दोन मोठ्या खेळाडूंनी काढता पाय घेतला आहे. डेव्हिड वॉर्नर आणि....






