व्हीव्हीएस लक्ष्मण यांची महाकालेश्वर मंदिराला भेट
खेळाडूंपाठोपाठ कोच लक्ष्मणही महाकालेश्वराच्या पायाशी! सहकुटुंब घेतले दर्शन,छायाचित्रे व्हायरल
भारतीय क्रिकेट वर्तुळातील अनेक आजी-माजी क्रिकेटपटू सध्या अनेक धार्मिक ठिकाणी दिसून येतात. वरिष्ठ फलंदाज विराट कोहली याच्यापासून अनेक युवा क्रिकेटपटू देखील देवस्थानांना आपल्या कुटुंबासह भेट....






