व्हॉट्सऍप मेसेज

जेव्हा विराटने ‘त्या’ खेळाडूला व्हॉट्सऍपवरुन पाठवले होते १५ डॉलरचे वाऊचर 

नोव्हेंबर 23, 2020

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला संघर्ष करायला लावणाऱ्या गोलंदाजांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या ऍडम झम्पाचे नाव वरच्या क्रमांकामध्ये आहे. पण असे असले तरी या दोघांमध्ये नुकत्याच....