शतकाचे द्विशतकात रुपांतर करणारा ईशान पहिला फलंदाज

Ishan kishan Double hundred

बांगलादेशमध्ये द्विशतक झळकावताच केला विश्वविक्रम, ‘ही’ गोष्ट करणारा जगातला पहिला फलंदाज बनला ईशान किशन

सध्या भारत आणि बांगलादेश या संघात एकदिवसीय मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना चट्टोग्राम येेथे खेळवला गेला. या सामन्यात ...