शरीफुल इस्लाम बांगलादेश

हार्दिक पांड्यानं मारलेला चेंडू थेट हातावर येऊन लागला! बांगलादेशच्या गोलंदाजाला जबर दुखापत

जून 2, 2024

भारतीय क्रिकेट संघानं शनिवारी (1 जून) झालेल्या एकमेव सराव सामन्यात बांगलादेशचा 60 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना भारतानं 5 गड्यांच्या मोबदल्यात 182 धावा केल्या....