शाकिब अल हसनने रचला लाडीरवाणा विक्रम

Shakib-Al-Hasan

अफगाणिस्तानविरुद्ध विकेट घेताच शाकिबच्या नावावर लाजीरवाणा विक्रम! वाचा सविस्तर

—
ऑगस्ट 31, 2022

बांगलादेशचा कर्णधार आणि स्टार अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसनने मंगळवारी (30 ऑगस्ट) अफगाणिस्तानविरुद्धच्या आशिया चषक 2022च्या सामन्यात चार षटकांत 13 धावांत 1 बळी घेतला. त्याने....