शार्दुल ठाकूर विश्वचषक संघात

शार्दुलचे वर्ल्डकप तिकीट कन्फर्म! ‘हे’ कारण देत दिग्गजानेच उमटविली मोहोर

ऑगस्ट 3, 2023

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर वेस्ट इंडीजविरुद्धच्या वनडे मालिकेत संघासाठी किफायतशीर ठरला. वनडे मालिकेती शेवटच्या सामन्यात त्याने 4, तर संपूर्ण मालिकेत 8 विकेट्स घेतल्या. मागच्या....