शाहबाज अहमदने सामन्यानंतर केलेलं वक्तव्य
“संघनायकाने माझ्या कुवतीवर विश्वास दाखवला याचा आनंद,” शाहबाज अहमदचे मन जिंकणारे वक्तव्य
By Akash Jagtap
—
इंडियन प्रीमियर लीगचा पहिलाच आठवडा अटीतटीच्या सामन्यांनी भरलेला राहिला. बुधवारी (१४ एप्रिल) झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने सनरायझर्स हैदराबाद संघावर ६ धावांनी विजय ...