शाहबाद अहमद लग्न
भारतीय अष्टपैलू शाहबाज अहमद गुपचूप चढला बोहल्यावर, हातात बॅट घेऊन नवरदेवाने वेधले लक्ष
भारताचा श्रीलंका दौरा नुकताच संपला आहे. भारतीय क्रिकेटपटू आता सुट्टीचा पुरेपूर आनंद घेत आहेत. दरम्यान आयपीएल फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा माजी फिरकीपटू शाहबाज अहमद गुपचूप....






