शाहरुख खान आणि क्रिकेट

Shah Rukh Khan with ICC world cup 2023 Trophy

शाहरुख बनला विश्वचषकाचा ब्रँड एंबॅसेडर! व्हायरल फोटोनंतर आयसीसीने शेअर केला खास व्हिडिओ

यावर्षी भारतीय क्रिकेट संघ आयसीसी वनडे विश्वचषकाचे जयमानपद भूषवणार आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात खेळल्या जाणाऱ्या या वनडे विश्वचषकाची तयारी भारतभर जोरात सुरू आहे. यादरम्यानच क्रीडाजगतात ...