शाहरुख खान षटकार
फिनिशर वॉचिंग फिनिशर! तमिळनाडूच्या शाहरुख खानचा विजयी षटकार धोनी पाहिला लाईव्ह, फोटो तुफान व्हायरल
सोमवारी (२२ नोव्हेंबर) सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२१ स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात कर्नाटक आणि तामिळनाडू हे दोन्ही संघ आमने सामने होते. एकवेळ....






