शाहिद आफ्रिदी आणि वसीम अक्रम यांची प्रतिक्रिया
शमीच्या ‘KARMA’ ट्वीटवर पाकिस्तानी दिग्गजांचा हल्लाबोल, अक्रम म्हणाला, ‘देशभक्त आहात, पण…’
रविवारी (दि. 13 नोव्हेंबर) टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेचा अंतिम सामना इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान संघात पार पडला. मेलबर्न क्रिकेट मैदानावर पार पडलेल्या या सामन्यात इंग्लंडने पाकिस्तान....






