शाहिद आफ्रिदी चालतोय इम्राने खानच्या रस्त्यावर

इम्रान खानच्या पावलांवर पाऊल टाकत ‘या’ क्रिकेटरला बनायचे आहे आपल्या देशाचे पंतप्रधान!

—
जून 16, 2020

गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी त्याच्या देशात हीरो म्हणून नावारुपाला येत आहे. कोविड-१९ सारख्या जागतिक महामारीच्या संकटमय काळात आफ्रिदी लोकांची मदत करत आहे.....