शाहिद आफ्रिदी झाला सूर्यकुमार यादवचा फॅन
पाकिस्तानी दिग्गज झालाय सूर्याच्या खेळाचा चाहता! स्वत: केले त्याच्या खेळीचे कौतुक
आशिया चषक 2022 मध्ये सूर्यकुमार यादवने हाँगकाँगविरुद्ध फटाक्यांची आतषबाजी खेळली होती. त्याने 26 चेंडूत 6 चौकार आणि 6 षटकारांसह नाबाद 68 धावांची खेळी केली. सूर्याची....






