शाहिद आफ्रिदी ट्विट

विसरभोळा आफ्रिदी ! ‘हा’ महत्त्वाचा नियम विसरला अन् आयसीसीलाच केले टार्गेट

कोरोना महामारीमुळे जगभरातील क्रिकेट स्पर्धा अनेक बंधनांसह सुरू आहेत. काही ठिकाणी अजूनही प्रेक्षकांना स्टेडियमवर येण्यास बंदी आहे तर काही ठिकाणी मैदान क्षमतेचा निम्म्या प्रेक्षकांना ...