शाहिद आफ्रिदी विश्वविक्रम

सचिन तेंडुलकरच्या बॅटनेच आफ्रिदीने केला होता ‘तो’ जागतिक विक्रम; वाचा बर्थडे बाॅयच्या क्रिकेट प्रवासातील रंजक गोष्टी

मार्च 1, 2022

आजच्या झटपट क्रिकेटचा जमान्यात प्रत्येक फलंदाज किंवा अष्टपैलू हे मोठे फटके खेचण्यात तरबेज झाले आहेत. अगदी शिडशिडीत अंगाचे खेळाडू उत्तुंग षटकार मारतात. कसोटी क्रिकेटच्या जमान्यात....