शाहीद आफ्रिदीच्या मुलीने फडकावला भारताचा तिरंगा

Shahid-Afridi-Harbhajan-Singh

VIDEO: नेहमी भारताला नडणाऱ्या आफ्रिदीच्या मुलीने फरडकावला भारताचा तिरंगा! स्वत: केलाय मोठा खुलासा

भारत-पाकिस्तान सामना नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतो. अनेकदा यात चाहत्यांमध्ये तुंबळ रंगलेली दिसते. मात्र, अशातचं पाकिस्तानचा माजी दिग्गज फिरकीपटू शाहिद आफ्रिदीने यावेयळी आशिया चषकात ...