शिखर धवनने दिलेली प्रतिक्रिया
भर मैदानात शिखर धवनने दिली हार्ट अटॅक आल्याची रिऍक्शन, असं नेमकं काय घडलं? घ्या जाणून
दिल्ली कॅपिटल्स संघाचा सलामी फलंदाज शिखर धवन हा आपल्या फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. तसेच तो मैदानावर अनेकदा आगळे वेगळे सेलिब्रेशन करताना ही दिसून आला आहे. क्षेत्ररक्षण....






