शिखर धवनने पहिल्या वनडे सामन्यानंतर केलेले विधान
भारीच ना! अवघ्या २ धावांनी हुकले शतक, पण सामन्यानंतर धवनने आपल्या शब्दांनी जिंकले चाहत्यांचे मन
भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंड संघाला ६६ धावांनी पराभूत केले आहे. यासोबतच भारतीय संघाने या....




