शिखर धवन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
निवृत्त झाल्यानंतरही धवनचा दबदबा कायम! सेना देशात अशी कामगिरी करणारा एकमेव सलामीवीर
भारतीय संघाचा स्टार सलामीवीर शिखर धवननं (Shikhar Dhawan) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. धवननं शनिवारी (24 ऑगस्ट) सकाळी क्रिकेट चाहत्यांना आश्चर्यचकित केलं आणि अचानक....






