शिमरन हेटमायरल
राशिद खानविरुद्ध तळपली सॅमसनची बॅट, षटकारांची हॅट्रिक केल्यानंतर बनला मोठा विक्रम
—
संजू सॅमसन याच्या नेतृत्वातील राजस्थान रॉयल्स संघाने रविवारी (16 एप्रिल) गुजरात टायटन्सविरुद्ध 3 विकेट्सने विजय मिळवला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात ...