शिमरॉन हेटमायर वेस्ट इंडिजचा कर्णधार

‘हा’ असेल वेस्ट इंडिजचा भविष्यातील कर्णधार, पोलार्डने केला खुलासा

—
मे 23, 2021

मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजचा कर्णधार कायरन पोलार्ड व त्याच्या संघाला येत्या काही महिन्यांत अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध....