शिवराज सिंग चौहान रोहित शर्मा
रोहित ठरला क्रिकेटच्या मैदानातील शिवराज सिंग चौहान; आपल्यांनीच सोडली साथ! वाचा सविस्तर…
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या चाहत्यांची शुक्रवारी (16 डिसेंबर) चांगलीच निराशा झाली. इंडियन प्रीमियर लीगमध्ये रोहितच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने पाच विजेतेपद जिंकले.....






