शिवसेना

Balasaheb-Thackrey-Wankhede-Stadium

शिवसैनिकांनी जेव्हा खोदून टाकलेलं वानखेडेचं पिच; वाचा शिवसेनेचे क्रिकेटच्या मैदानावरही गाजलेले वाद

जुलै 12, 2022

राजकारण आणि क्रिकेट यांचा भारतामध्ये खूपच जवळचा संबंध आहे. भारतातील अनेक स्टेट असोसिएशनमध्ये राजकारण्यांचे वर्चस्व असलेले दिसून येते. त्याचप्रमाणे, शरद पवार यांनी बीसीसीआय सोबतच आयसीसीचे....